शिमग्यामध्ये धुलिवंदन वेळी का बोंबलतात?
ऊत्तर : हिंदुधर्माप्रमाणे वर्ष्याचा शेवट हा फाल्गुन महिन्यामध्ये होत असतो, त्यामूळे आपण वर्षभर केलेले कुकर्म होळिच्या जाळामध्ये जळुन जाऊंदे व नवीन वर्ष्याच्या सुरूवातीस नववर्ष आनंदाने व चांगल्या कर्माने चालु व्हावे म्हणुन धुलिवंदनाच्या वेळी बोंबलतात.
Comments
Post a Comment