परिवर्तन संस्था तृतीय वर्धापन दिन व शिवराज्याभिषेक निमित्त व्याख्यान व सत्कार समारंभ

परिवर्तन बहुउद्देशीय सामाजिक संस्था, कोतोली च्यावतीने प्रथमत: सर्वांना छ.शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या हार्दीक शुभेच्छा...! 
               आज दिनांक ०६-जुन-२०१७ रोजी संस्थेच्या तृतीय वर्धापन दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यान , विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे सत्कार व समाजातील गरीब व होतकरू मुलांसाठी शालेय साहीत्य वाटप कार्यक्रम ठीक ०५:३० वाजता हनुमान मंदीर, बाजारपेठ, कोतोली येथे आयोजन केले आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. ही विनंती.



 अध्यक्ष :
परिवर्तन बहुउद्देशीय सामाजिक संस्था, कोतोली.

Comments

Popular posts from this blog

आयुर्वेद घरेलु उपचार पध्दती: गोखरु Gokharu

आयुर्वेद घरेलु उपचार पध्दती: बहुउपयोगी एरंडेल Erandel